जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ – पहा यादी

0
4753
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 15 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, ध्रुव पॅथॉलॉजी नागपूर व रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात *72* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *15 हजार 190* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :