*जिल्ह्यात 109 नवे कोरोना रुग्ण आढळले*

2256
जाहिरात

अमरावती, दि. 17 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, ध्रुव पॅथॉलॉजी नागपूर व रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात 109 नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या 15 हजार 418 झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

17.10.20 pdf