दिलासादायक बातमी :- कोरोना रुग्णांचा संख्येत घट – जिल्ह्यात 28 नवे कोरोना रुग्ण आढळले

0
2691
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 19 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा व रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात *28* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *15 हजार 521* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :