*जिल्ह्यात 86 नवे कोरोना रुग्ण आढळले*

0
1476
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 21 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, ध्रुव पॅथॉलॉजी लॅब नागपूर व रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालनुसार जिल्ह्यात *86* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *15 हजार 685* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :