अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या विविध पदाधकाऱ्यांच्या नियुक्त्या

0
486
Google search engine
Google search engine

 

प्रतिनिधी:

 

सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारी व सबंध महाराष्ट्रभर आपल्या कार्याची छाप पाडणारी समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचलेली सर्वांच्या मदतीला धावून येणारी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती.महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा यांच्यावतीने आज दि. २४/१०/२०२० रोजी ज्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली त्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व समितीचे ओळख पत्र देण्यात आले.

यावेळी महिला महिलाप्रदेश सहसचिव सौ.सुरेखाताई कङ, महिला पुणे जिल्हाध्यक्षा सौ.मोहिनीताई राक्षे,महिला पुणे जिल्हा सहसचिव सौ.मंगलताई शेवकरी, आळंदीच्या शहर अध्यक्षा दिपा गहिले, व श्री. नितीनभाऊ सैद हे सर्व उपस्थितीत राहुन सौ .मोहिनी ताई राक्षे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

आणि सर्वाना समितीची प्रोटोकॉल नुसार सर्व नियमांची व कामाचे मार्ग दर्शन सौ.मोहिनीताई यांनी केले आणि समितीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला अभ्यास मध्ये समितीचे मदत कार्य प्रत्येक गरज व्यक्तीपर्यंत पोहचावे समित समित ध्येय उद्दिष्ट जपावे जेणेकरून समितीचे नाव हे सर्वसामान्यांपर्यंत आक्का चे नाव असा त्यांचा विश्वास होईल असे मोहिनी राक्षे यांनी सांगितले