आकोट शहरामध्ये वाल्मीकि जयंती साजरी

0
332
Google search engine
Google search engine

अकोटःप्रतिनिधी

आकोट शहरामध्ये वाल्मीकि समाज तर्फे दि. 31 रोजी महाकाव्य रामायण चे रायचिकता भगवान श्री महर्षि वाल्मीकि जी यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्व समाज तर्फ़े भगवान वाल्मीकि जी ना अभिवादन करण्यात आले
यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
-गणेश चंडालिया- रामदासजी धमोनिया सुनिल बेंडवाल सुरेश छापरवाल बलदेव चंडालिया पापा मर्दाने कमल गिगने हिरा कालोचे अशोक छापरवाल गोविंदा चावरे अमित बेंडवाल ईश्वर धमोनिया संदीप चंडालिया विजय गिगने कुंदन मर्दाने शुभम नकवाल विनोद चंडालिया निलेश बागडे यश मोगरे करण नकवाल हितेश मर्दाने
पन्ना भैय्या कालोचे प्रतीक मोगरे कैलाश चंडालिया स्वपनिल मारवे गोलू छापरवाल गोलू बेंडवाल सोनू गिगने भारत चंडालिया आदि उपस्थित होते .