पहा आज जिल्ह्यात किती कोरोना रुग्णांचा झाला मृत्यू – एकूण मृतांची संख्या

0
1411
Google search engine
Google search engine

Letest News Update Vidarbha24News

अमरावती, दि. १४ : येथील तिरूपतीनगरातील कोरोनाबाधित ५४ वर्षीय महिला व्यक्तीचा झेनिथ रुग्णालयात उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
जिल्ह्यात मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या ३७० वर पोहोचली आहे.

०००