जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ – पहा आज किती रुग्ण आढळले

0
3449
Google search engine
Google search engine

Latest News

अमरावती, दि. 18 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व रॅपीड ॲन्टीजन टेस्ट प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *45* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *17 हजार 17* झाली आहे.