युवक काँग्रेसचा वतीने मा.पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी जयंती साजरी

118

गोरगरिब व गरजूंना ब्लँकेटचे वाटप

अकोट :- प्रतिनिधी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंती निमित्त स्थानिक बस स्टँड चौक येथे गोरगरिबांना व गरजूंना ब्लँकेटचे वाटप युवक काँग्रेसचा वतीने करून जयंती साजरी करण्यात आली

अकोला ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऍड महेश गणगणे यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष अब्दुल कलीम जिल्हा महासचिव मयुर निमकर अकोट विधानसभा अध्यक्ष अक्षय गणोरकर सचिव प्रकाश मंगवानी हैदर अली विशाल राठोर नितीन तेलगोटे केशव हेंड शेख असलम सागर तेलगोटेनंदू टेमझरे गौरव पवार हुसेन भाई मोहम्मद सादिक शेख फाजील आधी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गरजूंना गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.