अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणूक *दुसऱ्या फेरीचा निकाल*

0
5475
Google search engine
Google search engine

 

पहिल्या पसंतीच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीमध्ये १६ हजार ९१९ मतांपैकी ६०१ मते अवैध व १६ हजार ३१८ मते वैध ठरली.

या फेरीतील मते अशी (कंसात दोन्ही फेरी मिळून) : डॉ. नितीन धांडे- १४६१ (२१२७), श्रीकांत देशपांडे – २८२२ (५१२२), अनिल काळे – १४ (२६) , दिलीप निंभोरकर- ४०४ (५५५), अभिजित देशमुख – १४ (२३), अरविंद तट्टे- ६६ (७९), अविनाश बोर्डे- १५७३ (२७४७)), आलम तनवीर- १७(२६), संजय आसोले- ७४ (१०४) , उपेंद्र पाटील- १४ (३५), प्रकाश कालबांडे- ७८२ (१२१९) , सतीश काळे- ११ (८९), निलेश गावंडे- ९३९ (२१२२), महेश डावरे- १४९ (२९०) , दिपंकर तेलगोटे- १०(१६) , डॉ. प्रवीण विधळे- ९ (१६) , राजकुमार बोनकिले- २२४ (५७२), शेखर भोयर- २८११ (४८८९) , डॉ. मुश्ताक अहमद- १७ (२५) , विनोद मेश्राम – ८ (१५) , मो. शकील- १८ (३२), शरद हिंगे- २९ (५४), श्रीकृष्ण ठाकरे- १० (२०) , किरण सरनाईक – २९५७ (६०८८), विकास सावरकर – ३११ (६२५) , सुनील पवार- २१ (५६), संगीता शिंदे- १५५३ (२८५७) .
***
दोन्ही फेऱ्या मिळून ३० हजार ९१८ मतांपैकी २९ हजार ८२९ मते वैध व १ हजार ८९ मते अवैध ठरली.

त्यानुसार २९ हजार ८२९ या वैध मतांना भागीले दोन अधिक एक असे सूत्र वापरून कोटा निश्चित करण्यात आला आहे.

०००