बेलुरा येथे महामानव डॉ.बाबासाहेबांना अभिवादन

0
380
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनिधी

तालुक्यातील बेलुरा येथे महापरीनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सलग १२ तास अभ्यास करुन अभिवादन करण्यात आले.संध्याकाळी अभ्यास समारोप प्रसंगी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण करुन कॕंन्डल प्रज्वलीत करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली.

.यावेळी गौतम पचांग मनोहर पंचांग रवी पंचांग मंगेश पळसपगार सारीपुत्र पंचांग रवींद्र पंचांग बाळकृष्ण पंचांग नागोराव पंचांग योगेश कोकाटे दिनेश सहारे शंकर वानखडे साहेबराव पचांग विनायक पचांग भीमरत्न पचांग प्रेम शिरसाट,सौ. माधुरीताई पचांग शुभम रायबोले गणेश पचांग सौ. देवकन्या पंचांग,सनि पचांग,सौ.मंदा पचांग,सौ.सिंधुताई पचांग यासह ईतरांची उपस्थीती होती.