वंचित बहुजन आघाडीचे रक्तदानातुन भारतरत्न डॉ. आंबेडकरांना अभिवादन

0
499
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनिधी

अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने महापरीनिर्वाण दिनी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी युवक प्रदेश राज्य महासचिव राजेंद्र पातोडे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा अध्यक्ष भारिप प्रदीप वानखडे,मा.कार्याअध्यक्ष काशिराम साबळे, अँड संतोष राहटे सम्यंक वि. जिल्हा अध्यक्ष राजकुमार दामोदर ,नितीन सपकाळ,मा.उपाध्यक्ष समिर पठाण तालुकाध्यक्ष संदीप आग्रे, शहराध्यक्ष सुभाष तेलगोटे, सदानंद तेलगोटे, उपाध्यक्ष शैलैश धांडे,पं. स. सदस्य धिरज सिरसाट, नगरसेवक दिनेश घोडेस्वार, चंदूभाऊ दुबे,रामकृष्ण मिसाळ ,सागर छापरवाल, जम्मु पटेल दुर्गमा मुरली तेलगोटे, सौ.सुनीताताई हिवराळे तेल्हारा महीला आघाडी व महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिताताई हेरोळे , मंगलाताई वानखडे, मुस्ताक पटेल, भाऊराव धांडे, अभी भटकर ,अनिकेत गोपनारायण, संजय हिवराळे गटनेता पंचायत समिती तेल्हारा , हरिहर पळसकर, सुरेंद्र मोरे, गणेश वाकोडे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार संजय आठवले, पत्रकार स्वप्निल सरकटे,अमोल तेलगोटे, सचिन तेलगोटे, चेतन तेलगोटे, वामन तेलगोटे, सुरज तेलगोटे, सुनील घनबादुर, सुमित तेलगोटे, श्रीकांत तेलगोटे, चरण इंगळे, दिनेश सरकटे,आनंद तेलगोटे, विकास तेलगोटे, मुन्ना तेलगोटे, मिलिंद इंगळे, धम्मदीप इंगळे ,नवनीत तेलगोटे, यांनी रक्तदान केले.

सदर शिबिराचे आयोजन विक्की तेलगोटे, आशिष रायबोले, अमन गवई, लखन इंगळे, नितीन तेलगोटे, सचिन सरकटे, नितीन वाघ ,दिनेश सरकटे, सुगत वानखडे, स्वप्निल वाघ, अक्षय तेलगोटे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोरोना महामारी मुळे चैत्यभूमीवर न जाता गावोगावी शहरात आणि पूर्ण तालुक्यात बाबासाहेबांच्या अनुयायांनी खऱ्या अर्थाने रक्तदान करून ६४ वा महापरिनिर्वाण दिन ६४ बाॕटल रक्ताच्या देण्याची संकल्पना होती परंतु आकडा शतकापर्यंत ओलांडून गेला.या रक्तदान शिबिरात डॉ. पाटनकर साई ब्लँड बँक अकोला यांचे विषेश सहकार्य लाभले , प्रत्येक रक्तदात्याला मिलटोन थर्मोस बाँटल साई जिवन ब्लँड कडुन गिप्ट देण्यात आली, पोलीस व पत्रकार मंडळी चे सहकार्य लाभले या.रक्तदान शिबीर संपन्न. झाल्यवर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.आभार प्रदर्शन योगेश लबडे यांनी मानले.