अमरावती ब्रेकिंग :- आई व मुलाची गळा चिरडून धारधार शस्त्राने हत्या…? हत्या की आत्महत्या तपास सुरू

0
3601
Google search engine
Google search engine

 

अमरावती/चांदुर बाजार :- स्थानिक गुलाबराव महाराज नगर येथील निवासी क्षेत्रात देवांग यांचा घरासमोरील गेट समोर आई व मुलाची गळा चिरडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे परंतु ही हत्या आहे की आत्महत्या अजूनही संशय तसाच आहे  दोघांचा हातावर व गळ्यांवर ब्लेड ब्लेड चे वार आढळून आले

घटनास्थळी 2 ब्लेड व मोबाईल मिळाला आहे  दोघांना बेशुद्धावस्थेत हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आहे परंतु उपचारदम्यान त्यांचा मृत्यू झाला

मृतक माधुरी गजानन शिंगणापूरे, ऋषी शिंगणापूरे असून दोघेही  (ता आर्णी – यवतमाळ) येथील आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत