शेवंताबाई श्रीकृष्ण ढोरे यांचे निधन

0
348
Google search engine
Google search engine
आकोटःतालुक्यातील ग्राम रेल धारेल येथिल शेवंताबाई श्रीकृष्ण ढोरे यांचे दि.१८ डीसे.रोजी दुखद निधन झाले.त्याचे वय ७० वर्षे होते.त्यांच्या पश्चात २ मुले व १ मुलगी नातवंड व आप्त परिवार आहे.शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.