जप्त केलेली JCB सोडवण्यासाठी मागितली 1 लाखाची लाच – वनविभागाचे 3 कर्मचारी ACB च्या जाळयात

0
676
Google search engine
Google search engine

तिवसा :-

वनविभागाचे जमिनीवर खोदकाम केल्याने ते JCB वनविभागाने जप्त केले तेच सोडवण्यासाठी फॉरेस्ट चा 3 कर्मचाऱ्यांनी 1 लाखाची लाच मागितली त्यात 2 वनपाल व 1 वनमजुर चा समावेश आहे.
सुरेश संपत मनगटे (वनपाल क्षेत्र सहायक माळेगाव वर्तुळ), प्रभुद्याल चौधरी( वनरक्षक क्षेत्र सहायक वर्तुळ), संजय माहूरे (वनमजुर) अशी आरोपींची नावे आहेत