अमरावती ब्रेकिंग :- कोरोना रुग्णसंख्येत वाढ आजचा आकडा 100 च्या वर – पहा यादी

0
2363
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. २६ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *१११* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२१ हजार ४०१* झाली आहे.

०००००