*चिंता वाढवणारी बातमी :- जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले ; रुग्णसंख्येत रोजचा पेक्षा मोठी वाढ*

0
3145
Google search engine
Google search engine
download-1612518565326

अमरावती, दि. ०५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *२३३* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२२ हजार ६६७* झाली आहे.

०००००