कनिष्ठ सहायक लाच लुचपत विभागाचा जाळ्यात – एक हजाराची स्वीकारली लाच

0
2415
Google search engine
Google search engine

*Melghat Breaking*

🤝🤝💰💰💥💥

आदरणीय महोदय
▶️ यशस्वी सापळा कारवाई
▶️घटक – अमरावती
▶️तक्रारदार – पुरूष, वय 45 वर्ष, पद – आरोग्य सेवक रा. अमरावती ता. जि. अमरावती
▶️ आ.लो.से – श्री . किशोर वामनराव गोहाड, वय 50, पद – कनिष्ठ सहायक , प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभरु सोंडा ता. चिखलदरा जि. अमरावती. वर्ग – 3
▶️लाच मागणी रक्कम – 1, 000/- रूपये
➡️पडताळणी दरम्यान लाच मागणी – 1, 000/- रुपये
➡स्विकारली रक्कम – 1, 000/- रु.
▶️पडताळणी-
दि. 12/02/2021
▶️ सापळा कारवाई दि.-12/02/2021
▶️घटनास्थळ- मोरया चहाची कॅन्टीन, गुल्हाने नर्सिंग होम जवळ, वकील लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती
▶️कारण – तक्रारदार हे आरोग्य सेवक असून त्यांचे कालबद्ध वेतन श्रेणी लागु करण्याचा प्रस्ताव तयार करून जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. अमरावती यांना पाठवण्याकरिता आलोसे यांनी पडताळणी कारवाई दरम्यान पंचासमक्ष 1000/-रु लाचेची मागणी करून स्वीकारन्याचे मान्य करून सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रादार यांचे कडून 1000/-रु लाच रक्कम स्वीकारली आहे. आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

▶️मार्गदर्शन -मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अरुण सावंत, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र, अमरावती. मा.पोलीस उपअधीक्षक श्री.गजानन पडघन.ला.प्र.वी. अमरावती.
➡️तपासी अधिकारी –
श्री. रवींद्र जेधे ,पोलीस निरीक्षक, ला. प्र.वी.अमरावती.
▶️कारवाई पथक-
श्री.रवींद्र जेधे, पोलीस निरीक्षक, श्रीमती रुपाली पोहनकर, पोलीस निरीक्षक, पो.शी.पंकज बोरसे, पो.शी.राजेश कोचे, पो.शी. आशिष जांभूळे, वाहन चालक स.पो.उपनि.सतीश किटुकले , सर्व ला.प्र.वि. अमरावती.

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी — मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अमरावती.
—————————————-
*सर्व नागरीकांना आवाहन*
*करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी
यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती.
*दुरध्वनी क्रं 0721 2552355
*@टोल फ्रि क्रं 1064*
——————————