पहा आजची कोरोना रुग्णांची संपूर्ण यादी

0
6501
Google search engine
Google search engine
download-1614175677384_compressed (1)

अमरावती, दि. २४ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *८०२* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *३१ हजार ९२५* झाली आहे.

०००००