पहा आज किती कोरोना बाधितांचा झाला मृत्यू

0
2668
Google search engine
Google search engine

*सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू*

अमरावती, दि. २५ : जिल्ह्यात गत चोवीस तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. गजानन कॉलनी, मोर्शी येथील ७० वर्षीय महिला यांचा ऑर्किड रुग्णालय
२. सदर बाजार,परतवाडा येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा ऑर्किड रुग्णालय
३. शिरखेड येथील ६६ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. खोलपुरी गेट, अमरावती येथील ५७ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. दर्यापूर येथील ३८ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. खापर्डे बगीचा, अमरावती येथील ८० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *४८७* वर पोहोचली आहे.

०००००