कोरोना रुग्णांची आजची यादी संपूर्ण पहा

0
5689
Google search engine
Google search engine
download-1614866066730-compressed

अमरावती, दि. ०४ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *६७३* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *३७ हजार ७९६* झाली आहे.

०००००