*अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- पोलीस शिपाई व पोलीस पाटील ACB च्या जाळ्यात*

0
10803
Google search engine
Google search engine

 


सापळा कारवाई

▶घटक – अमरावती
▶तक्रारदार – पुरूष, वय 23 वर्ष, रा. येवती ता.नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती
▶आलोसे- 1.प्रवीण ज्योतिदास तायडे वय 45वर्ष, पोलीस शिपाई पी. स नांदगाव खंडेश्वर,
जि.अमरावती वर्ग -3
2.केशव परशरामजी मेश्राम , वय 49 वर्ष, पोलीस पाटील,येवती ता. नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती
▶लाच मागणी रक्कम 5000/-रूपये ▶️स्वीकारली रक्कम 5000/-रुपये ▶️ घटनाथलं – ग्राम येवती, ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती
▶पडताळणी- दि. 23/02/2021,24/02/2021,1/03/2021
▶सापळा- दि. 09/03/2021 ▶कारण – तक्रारदार यांचे वडिलांचे विरुद्ध पोस्टेला दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हात तक्रारदार यांचे सुद्धा नाव असल्याचे सांगून तक्रारदार यांचे, दाखल गुन्हा तून नाव काढण्यासाठी आलो से क्रमांक एक व दोन यांनी 5000 रुपये लाचेची मागणी करून सापळा कार्यवाही दरम्यान आलो से क्रमांक एक यांनी लाच रक्कम पाच हजार रुपये स्वीकारल्याने आज रोजी दोन्ही आरोपीस ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
▶- सक्षम अधिकारी – आलोसे क्रमांक 1 – मा. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण आलोसे क्रमांक 2 – मा उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे
मार्गदर्शन –
▶मा. श्री. विशाल गायकवाड , पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र अमरावती.
मा. श्री. अरुण सावंत,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र,अमरावती,
पोलीस उपअधीक्षक श्री.गजानन पडघन, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती

▶कारवाई पथक –
दिप्ती जोशी , पोलीस निरीक्षक,नापोकॉ. युवराज राठोड, पोशी.पंकज बोरसे, तुषार देशमुख, शैलेश कडू.ASI कितुकले.

▶हैश वैल्यु घेण्यात आली आहे.
—————————————-
*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, परांजपे कॉलनी, अमरावती.
*@दुरध्वनी क्रं – 917212 553055*