कोरोनाबधितांचा मृत्यूचा संख्येत वाढ- पहा आजची यादी

0
3112
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. १३: जिल्ह्यात गत चोवीस तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१. काठीपुरा,अंजनगाव सुर्जी येथील ८२ वर्षीय पुरुष यांचा सिटी हॉस्पिटल
२. अचलपूर येथील ९० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. कामरगाव, अमरावती येथील ६७ वर्षीय महिला यांचा बारब्दे रुग्णालय
४. देवमाळी, परतवाडा येथील ६२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. गुणवंत वाडी, अमरावती येथील ३२ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. शिरखेड येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
७. बुधवारा, अमरावती येथील ८० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या *५९३* वर पोहोचली आहे.

०००००