ब्रेकिंग :- जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची यादी पहा

0
3251
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २१ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ५ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. अंजनगाव सुर्जी येथील ६७ वर्षीय महिला यांचा एक्झॉन रुग्णालय
२. शिववाडी,तिवसा येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा बारब्दे रुग्णालय
३. शहापूर,वरुड येथील ३४ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. नांदगाव, वरुड येथील ८३ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. अमरावती येथील २८ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६३५ वर पोहोचली आहे.*

०००