जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी

0
2201
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. २५ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ६ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. देवगाव,धामणगाव रेल्वे येथील ७८ वर्षीय पुरुष यांचा झेनिथ रुग्णालय
२. अंजनगाव सुर्जी येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा PDMC रुग्णालय
३. यावली शहीद येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. पथ्रोट येथील ५२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. संजय गांधी नगर,अमरावती येथील ५० वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. राजूरवाडी,मोर्शी येथील ७६ वर्षीय पुरुष यांचा रिम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६४७ वर पोहोचली आहे.*

०००