नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा एकूण रुग्णसंख्या

0
3527
Google search engine
Google search engine

विदर्भ24न्यूज कोरोना अपडेट :-

.

.
अमरावती, दि. २५ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *३४२* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *४६ हजार ९९७* झाली आहे.

०००००