दिपाली चव्हाण प्रकरणी विनोद शिवकुमार यांस धारणी न्यायालयाने दिली 29 मार्च पर्यंत पोलिस कस्टडी…..

0
6176
Google search engine
Google search engine

अमरावती ब्रेकिंग :- दिपाली चव्हाण प्रकरणी विनोद शिवकुमार यांस धारणी न्यायालयाने दिली 29 मार्च पर्यंत पोलिस कस्टडी…..

*DHARNI Breaking*
💥💥💥💥

*आरोपी DFO विनोद शिवकुमार ला 29 मार्च पर्यन्त पोलीस कोठडीचे धारणी न्यायलयाचे आदेश,,*

*दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोपी DFO विनोद शिवकुमार विरुद्ध धारणी पोलीस स्टेशन मधे महिलांचा जन आक्रोश,,,,,,*

*धारणी पोलीस स्टेशन समोरच आरोपीचा फ़ोटो जाळून तीव्र निषेध*

*आरोपी शिवकुमार ला धारणी पोलिसांनी न्यायालयात पोलीस व्हॅन मधे न नेता,,,,,,पायी न्या अशी मांगनी महिलांनी उचलून धरली,,,,, त्या मधे धारणी तील नगरसेविका क्षमा चौकसे,,, वर्षा जैस्वाल,,वंदना जावरकर,,सह RFO शुभांगी डेहनकर,,,महिला वनपाल,,महिला वनरक्षक आणि वन विभागाचे कर्मचारी सह अप्पा पाटिल सह पन्नास च्या जवळपास महिला आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते*