नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा रुग्ण संख्या

0
3159
Google search engine
Google search engine

Vidarbha 24 News Desk कोविड 19 अपडेट :-

*अमरावती*
_कोरोना अपडेट_

*नवे ३९६ बाधित*

एकूण ४७६७९

_२७.३/१६.५१_

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २७ मार्च २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ३९६* (प्रगतीपर ४७ हजार ६७९)

*दाखल रूग्ण* : १०३१

*डिस्चार्ज* : ३७४( प्रगतीपर ४२ हजार ९८१)

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ११६५ (आज ९५ , आजपर्यंत १० हजार ७२)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : १८४५ (आज १०३, आजपर्यंत ५९३२)

*मृत्यू* : ५ ( एकूण ६५७)

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ४०४१

*रिकव्हरी रेट* : ९०.१५

*डब्लिंग रेट* : ४०

*डेथ रेट* : १.३८

*एकूण नमुने* : ३ लाख १२ हजार ५६६

०००