कोरोना रुग्णांची यादी – आपल्या गावात, शहरात किती रुग्ण मिळाले

0
2027
Google search engine
Google search engine
download-1617014345428_compressed (1)

 

*जिल्ह्यात नवे २४१ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. २९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *२४१* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *४८ हजार २६८* झाली आहे.

०००००