धक्कादायक :- आग विझवायला गेलेली अग्निशमनची गाडीच जळून खाक

0
3224
Google search engine
Google search engine

अमरावती – जिल्ह्यातील तिवसा येथील सारसी, सातरगाव रोडवरील असलेल्या वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आग लागत आहे. आजही ही आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने आग विझवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तिवसा नगरपंचायतची अग्निशमन दलाची नवीन गाडीच जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नगरपंचायतचे तीन कर्मचारी यात किरकोळ जखमी झाले आहेत अशी माहिती आहे