जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्ण – चांदुर बाजार तालुक्यातील 1 रुग्णांचा मृत्यु

0
2021
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ०४ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे १ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. ब्राह्मणवाडा थडी,चांदुर बाजार येथील ६० वर्षीय महिला यांचा PDMC रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ६८७ वर पोहोचली आहे.*

०००