जिल्ह्यात नवे कोरोना रुग्ण आढळले – आजची कोरोना रुग्णांची संपूर्ण यादी पहा

0
2590
Google search engine
Google search engine
download-1618139811663-compressed

अमरावती, दि. ११ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *४५५* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५२ हजार ३७८* झाली आहे.

०००००