नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची रुग्ण संख्या

0
4394
Google search engine
Google search engine

विदर्भ24न्यूज कोविड अपडेट लेटेस्ट

अमरावती :-

 

*जिल्ह्यात नवे ७०० कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. २०: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *७००* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *५७ हजार ८६५* झाली आहे.

०००००