अमरावती जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची आजची यादी

0
2813
Google search engine
Google search engine

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील १७ व इतर जिल्ह्यातील ४ असे २१ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २५ : आज अमरावती जिल्ह्यातील १७ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल नागपूर जिल्ह्यातील ४ अशा ४ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण २१ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५५, महिला, नांदगाव खंडेश्वर ( नांदगाव खंडेश्वर ट्रॉमा सेंटर)
२) ६२, महिला, आष्टी, वर्धा ( PDMC रुग्णालय)
३) ६०, महिला, अंजनगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय)
४) ६०, पुरुष, तळी, पोहनी ( जिल्हा कोविड रुग्णालय)
५) ७०, पुरुष, भारवाडी, तिवसा ( जिल्हा कोविड रुग्णालय)
६) ६५, पुरुष, माणिकवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय)
७) ३५, पुरुष, शेंदूरजना घाट, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय)
८) ५०, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय)
९) ५३, पुरुष, डोंगरगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१०) ८ महिन्यांचे बालक, करजगाव मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय)
११) ३६, महिला, छिंदवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१२) ५३, पुरुष, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१३) ३६, पुरुष, टेलिकॉम कॉलनी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१४) ७५, महिला, अर्जुन नगर ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१५) ३८, पुरुष, कांडली, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१६) ३३, पुरुष, नांदगाव खंडेश्वर ( जिल्हा कोविड रुग्णालय)
१७) ६०, महिला, मुदलियार नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय)

*या १७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

( _उक्त यादीतील रुग्णांचे मूळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले._)

या सतरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

—————————————————

*खालील ४ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ७०, पुरुष, नागपूर (PDMC रुग्णालय)
२) ६२, पुरुष, इंद्र नगर, नागपूर ( महावीर रुग्णालय)
३) ५७, पुरुष, मिनी माता नगर, नागपूर ( सिटी रुग्णालय, अमरावती)
४) ६०, महिला, नरेंद्र नगर, नागपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय)

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००