*ऑनलाईन नोंदणीनंतरच तरुणांचे लसीकरण* *उद्या शुक्रवारी सकाळी सात वाजता होणार वेबसाईट ओपन*

0
6027
Google search engine
Google search engine

 

१८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण सुरू असून, त्यासाठी अमरावती जिल्ह्यात १५ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

_लसीकरणासाठी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी होणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा दिनांक व वेळ कळवला जातो. विनानोंदणी लसीकरण होत नाही._

लसीच्या उपलब्ध साठ्यानुसार व केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी त्या त्या दिवसाचे नियोजन केले जाते. त्यानुसार पुढील
*लसीकरण नोंदणीसाठी www.cowin.gov.in हे संकेतस्थळ उद्या शुक्रवारी (७ मे २१) सकाळी सातपासून खुले होणार आहे.* तरी संबंधितांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन डॉ. विनोद करंजीकर यांनी केले.

0000