*अमरावती जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या – , तसेच आजच्या कोरोना रुग्णांची यादी , व आजची कोविड स्थिती डिस्चार्ज रुग्णांची संख्या*

0
2026
Google search engine
Google search engine
SodaPDF-compressed-download-1620297715550-compressed_reduce

——————————

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०६ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ११८९* (प्रगतीपर ७१ हजार ८८३ )

*दाखल रूग्ण* : २११२

*डिस्चार्ज* : ५१९ ( प्रगतीपर ६१ हजार १४१ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १५८८ (आज २१५, आजपर्यंत १४ हजार ४०१ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५९७३ (आज ५३९, आजपर्यंत १३७९५ )

*मृत्यू* : २० ( एकूण १०६९ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ४ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ९६७३

*रिकव्हरी रेट* : ८५.०६

*डब्लिंग रेट* : ६६

*डेथ रेट* : १.४९

*एकूण नमुने* : *४ लाख ४४ हजार ०४९*

०००

 

 

*अमरावती जिल्ह्यातील २० व इतर जिल्ह्यातील ४ असे २४ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०६ : आज अमरावती जिल्ह्यातील २० बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वर्धा जिल्ह्यातील १, वाशीम जिल्ह्यातील १, यवतमाळ जिल्ह्यातील १ आणि अकोला जिल्ह्यातील १ अशा ४ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण २४ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६०, महिला, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ७०, पुरुष, महेंद्र कॉलनी, ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ५५, पुरुष, दापोरी, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) २७, महिला, अमरावती ( PDMC रुग्णालय )
५) ६०, पुरुष, वाशीम ( पाटणकर रुग्णालय )
६) ४८, पुरुष, मोर्शी ( बारब्धे रुग्णालय )
७) ७४, पुरुष, दर्यापूर ( बारब्धे रुग्णालय )
८) ३५, पुरुष, जामगाव खाडका ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ७०, महिला, दस्तुर नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ६६, महिला, पुसला, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ३३, पुरुष, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ५५, महिला, शेंदूरजना माहुरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ७४, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ६९, महिला, सेमाडोह, चिखलदरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ५०, पुरुष, अंजनगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ५०, महिला, स्वामी विवेकानंद शाळेजवळ ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ५३, पुरुष, राहटगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ३५, महिला, राजना, चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ४३, पुरुष, धारणी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२०) ३८, महिला, धारणी ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

( _उक्त यादीतील रुग्णांचे मूळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले._)

—————————————————

*खालील ४ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ५६, पुरुष, वाशीम ( यादगिरे रुग्णालय )
२) ४४, पुरुष, नेर, यवतमाळ ( एक्झॉन रुग्णालय )
३) ३८, पुरुष, पुलगाव, वर्धा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ६५, पुरुष, अकोला ( जिल्हा कोविड रुग्णालय )

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००