*अमरावती जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची संख्या – , तसेच आजच्या कोरोना रुग्णांची यादी , व आजची कोविड स्थिती डिस्चार्ज रुग्णांची संख्या*

0
2804
Google search engine
Google search engine
download-1620386964579-compressed

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०७ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ११२५* (प्रगतीपर ७३ हजार ००८ )

*दाखल रूग्ण* : २१६०

*डिस्चार्ज* : ८२६ ( प्रगतीपर ६१ हजार ९६७ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २२१९ (आज १८७, आजपर्यंत १४ हजार ५८८ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५५८२ (आज ६२९, आजपर्यंत १४४२४ )

*मृत्यू* : ११ ( एकूण १०८० ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील २ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ९९६१

*रिकव्हरी रेट* : ८४.८८

*डब्लिंग रेट* : ६६

*डेथ रेट* : १.४८

*एकूण नमुने* : *४ लाख ४७ हजार ८३२*

०००

 

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यातील २ असे १३ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०७ : आज अमरावती जिल्ह्यातील ११ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वर्धा जिल्ह्यातील १, नागपूर जिल्ह्यातील १ अशा २ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण १३ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ८२, महिला, साई नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ५८, पुरुष, किरण नगर , अमरावती ( एक्झॉन रुग्णालय )
३) ४८, महिला, वाठोडा खुर्द, तिवसा ( तुळजाई रुग्णालय )
४) ७५, पुरुष, खोलापुरी गेट ( जिल्हा कोविड रुग्णालय )
५) ५०, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
६) ७०, पुरुष, म्हाडा कॉलनी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
७) ८४, पुरुष, पूर्णा नगर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
८) ६५, महिला, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ५०, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ५०, पुरुष, चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ४०, पुरुष, महेंद्र कॉलनी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

 

—————————————————

*खालील २ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ७४, पुरुष, कारंजा घाडगे, वर्धा ( बारब्दे रुग्णालय )
२) ७०, पुरुष, नागपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००