*श्री गुरुदेव सेवा मंडळ कसबेगव्हाण यांना N 95 मास्क व सॅनिटायझर वाटप*

0
1041
Google search engine
Google search engine

कसबेगव्हान :-

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा संसर्ग थांबवण्यासाठी प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.तसेच प्रत्येक नागरिकांने मास्क व सॅनिटीजरचा वापर करून ही कोरोनाची लढाई जिंकायची आहे. प्रत्येकाच्या आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आज दि 7 मे 2021 रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ कसबे गव्हाण येथे निखिल घुरडे (मित्रपरिवार) यांच्या तर्फे N-95 मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले या निमित्त रमेशराव शिरकरे, सुधाकरराव ठाकरे ,गणेशराव निवाने, शंकरराव ठाकरे , अरुणराव हाडोळे, रघुनाथराव टेकाडे, शंकरराव आसलकर, पागृत गुरुजी,पंजाबराव ठाकरे, शरदराव काळे, कोल्हे आप्पाजी, स्वराज ठाकरे , जयदीप ठाकरे,अतुल गव्हाणे, गणेश गांजरे ,यश जावरकर, शिवम चौधरी, पवन ठाकरे, शंतनू चौधरी, नितीन ठाकूर, शुभम पत्रे, प्रथमेश ठाकरे, विराज ठाकरे, दादू पत्रे, रोहित घारडे,दीपक गव्हाणे,हर्षल गवळी, निखिल घुरडे मित्रपरिवार व शिवसाम्राज्य गणेश मंडळ उपस्थित होते