नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजच्या कोरोना रुग्णांची संख्या

0
4975
Google search engine
Google search engine

Vidarbha24News Amravati City News :-

*

*सुधारित*

*जिल्ह्यात नवे ११८६ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. ०९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*११८६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *७५ हजार ४३५* झाली आहे.

*अशी सुधारित माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळवली आहे.*

०००००