*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
3631
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (1)

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०९ मे २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ११८६* (प्रगतीपर ७५ हजार ४३५ )

*दाखल रूग्ण* : २१९५

*डिस्चार्ज* : ९३४ ( प्रगतीपर ६३ हजार ८४७ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २३८० (आज २१६, आजपर्यंत १४ हजार ९५७ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ५८९१ (आज ६२४, आजपर्यंत १५६५१ )

*मृत्यू* : २३ ( एकूण ११२२ ) (त्याखेरीज इतर जिल्ह्यातील ४ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०४६६

*रिकव्हरी रेट* : ८४.६४

*डब्लिंग रेट* : ६६

*डेथ रेट* : १.४९

*एकूण नमुने* : *४ लाख ५७ हजार ४९८*

०००

 

*अमरावती जिल्ह्यातील २३ व इतर जिल्ह्यातील ४ असे २७ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०९ : आज अमरावती जिल्ह्यातील २३ बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज, अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल यवतमाळ जिल्ह्यातील १, मध्यप्रदेश येथील १, अकोला जिल्ह्यातील १ आणि बुलडाणा जिल्ह्यातील १ अशा ४ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण २७ जणांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ५२, महिला, श्रेयस कॉलनी, अमरावती ( बारब्दे रुग्णालय )
२) ५५, महिला, अचलपूर ( उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर )
३) ४६, पुरुष, खोलापुरी गेट, अमरावती ( झेनिथ रुग्णालय )
४) ६२, पुरुष, श्याम नगर, अमरावती ( झेनिथ रुग्णालय )
५) ५४, पुरुष, चांदुर रेल्वे ( पाटणकर रुग्णालय )
६) ७०, पुरुष, कुऱ्हा ( पाटणकर रुग्णालय )
७) ६१, पुरुष, मोर्शी ( PDMC रुग्णालय )
८) ५५, महिला, बेलोरा, चांदुर बाजार ( PDMC रुग्णालय )
९) ५५, महिला, अंजनगाव सुर्जी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ५९, पुरुष, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ६०, पुरुष, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ७५, महिला, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ७०, महिला, वृदांवन कॉलनी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ७५, पुरुष, धामणगाव रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ४५, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ४८, महिला, अमर कॉलनी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ७८, पुरुष, मोती नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ६०, महिला, मुदलियार नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ५०, महिला, तिवसा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२०) ६८, महिला, फॉरेस्ट कॉलनी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२१) ७३, पुरुष, पंजाबराव देशमुख कॉलनी, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२२) ५३, पुरुष, देवी धनश्री कॉलनी, अमरावती ( रिम्स रुग्णालय )
२३) ७५, महिला, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )

 

*या २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.*

 

—————————————————

*खालील ४ रुग्णांचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला. मात्र, त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ४२, महिला, यवतमाळ ( रिम्स रुग्णालय )
२) ५६, पुरुष, अकोला ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ५७, पुरुष, बुलडाणा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ४७, पुरुष, मध्यप्रदेश ( पाटणकर रुग्णालय )

या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

०००००