आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
2931
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (5)

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १३ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ११८८* (प्रगतीपर ७९ हजार ७३६ )

*दाखल रूग्ण* : २४२२

*डिस्चार्ज* : ९०३ ( प्रगतीपर ६७ हजार ४३० )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २३४७ (आज १५९, आजपर्यंत १५ हजार ५३३ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ६३४२ (आज ६१३, आजपर्यंत १८१२५ )

*मृत्यू* : २४ ( एकूण ११९५ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १११११

*रिकव्हरी रेट* : ८४.५७

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५०

*एकूण नमुने* : *४ लाख ७६ हजार ०१६*

०००

 

*अमरावती जिल्ह्यातील २४ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १३ : आज अमरावती जिल्ह्यातील २४ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ७५, पुरुष, जरूड, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ७०, पुरुष, पिंपळगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ६५, महिला, खानापूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ७५, महिला, पांढरी ( मातृछाया रुग्णालय, अंजनगाव )
५) ५३, महिला, धामणगाव रेल्वे ( महावीर रुग्णालय )
६) ६५, महिला, महावीर नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
७) ७२, पुरुष, राम नगर, अमरावती ( रिम्स रुग्णालय )
८) ६८, पुरुष, धामणगाव ( पाटणकर रुग्णालय )
९) ६२, महिला, तिवसा ( PDMC रुग्णालय )
१०) ५५, पुरुष, चोर माऊली, नांदगाव खंडेश्वर ( PDMC रुग्णालय )
११) ६८, पुरुष, जलाराम नगर, अमरावती ( PDMC रुग्णालय )
१२) ५६, पुरुष, धामणगाव रेल्वे ( PDMC रुग्णालय )
१३) ३७, पुरुष, तळेगाव दशाशर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ५६, पुरुष, मनकरना नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ३८, पुरुष, शे.घाट, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ९०, पुरुष, विलास नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ६०, महिला, देवरा, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ७३, पुरुष, चांदुर रेल्वे ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ७०, पुरुष, अंजनगाव सुर्जी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२०) ६०, पुरुष, शेंदूरजना घाट ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२१) ६८, पुरुष, बेलोरा, चांदुर बाजार ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२२) ५२, पुरुष, अडगाव, अंजनगाव सुर्जी
( जिल्हा कोविड रुग्णालय )
२३) ७२, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२४) ५२, पुरुष, चिखलदरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )

*या २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

०००००