कोरोना रुग्णांनकरिता आंतरिक व मानसिक इच्छाशक्ती शिबीर

0
1105
Google search engine
Google search engine

Amravati :-

कोरोनाची लागवण झ्हाल्या नंतर रुग्ण हॉस्पिटलला भरती होतो आणि त्या वर उपचार सुरु होतो परंतु या दरम्यान तो स्वतःला एकटा आणि भीतीच्या वातावरणात टाकून घेतो ज्या मुळे त्याची मानसिक व आंतरिक इच्छाशक्ती कमी होऊ लागते आणि त्याची मानसिक प्रतिकार शक्ती कमी होते आणि मग त्याचा जीव जातो.
हीच महत्वाची गोष्ट लक्षात घेता आणि अमरावती म. न. पा चे महापौर यांच्याशी चर्चा व मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर ऑक्सिजन फॉउंडेशन अमरावती ने 13 मे रोझी दुपारी 03 वाजता झूम आप च्या माध्यमातून पी. डी. एम. सी मधील कोरोना रुग्णांन करिता आंतरिक व मानसिक इच्छाशक्ती शिबीर आयोजित केले होते या मध्ये विशेष उपस्थिती अमरावती म. न. पा चे महापौर श्री. चेतन गावंडे यांची होती व प्रमुख उपस्तीथी प.डी. एम. सी चे डीन श्री. पदमाकर सोमवंशी यांची होती.
या कारेक्रमा च्या वक्ता म्हणून गृह विज्ञान विशेषज्ञ डॉ प्रणिता कडू मॅडम उपस्तित होत्या व कोरोना पास्नं लढत असणारे 20 योद्धा रुग्णां होते.
ऑक्सिजन फॉउंडेशन चे अध्यक्ष श्री वेदांत कडू यांनी वेळातनं वेळ काढून आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून कारेक्रमाला सुरवात केली
व प्रास्ताविक करून महापौर चेतन गावंडे यांनी जनतेचे मार्गदर्शन करून ऑक्सिजन फॉउंडेशन चे मनापासून हा उपक्रम घडून आणल्यास मनापासून शुभेच्छा दिल्या या नंतर डीन पदमाकर सोमनशी सर ने मार्गदर्शन केले व वक्ता डॉ प्रणिता कडू यांनी संभाषणास सुरवात केली.
त्यांनी उपस्तित सर्व योद्धा रुगांना प्रोहत्सान देत आपण कशे मानसिक धैर्य ठेवावा आणि विविध पद्धतीने कशे मन रामवावे या बद्दल माहिती दिली.
सर्व रुग्णनाना हे शिबीर मनापासून आवडले व त्यांनी शिबिरात सांगितल्या गेलेल्या गोष्टींचे मनापासून पालन करू अशे सांगितले.
ऑक्सिजन फॉउंडेशन च्या हा उपक्रम अगदी नवीन स्वरूपाचा असून याची प्रचंड गरज होती म्हणून आम्ही सातत्याने जनतेला काय हव आहे या कडे लक्ष केंद्रित करून त्या साठी योग्यती वाटचाल करत असतो अशे ऑक्सिजन फॉउंडेशन चे सौंस्थापक वेदांत कडू यांनी सांगितले.