*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
4013
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (8)

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १५ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : १०९७* (प्रगतीपर ८१ हजार ७५५ )

*दाखल रूग्ण* : २३२६

*डिस्चार्ज* : ११६७ ( प्रगतीपर ६९ हजार ७२० )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : २१६७ (आज १३४, आजपर्यंत १५ हजार ८५१ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ६३०९ (आज ६३३, आजपर्यंत १९३५७ )

*मृत्यू* : २० ( एकूण १२३३ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०८०२

*रिकव्हरी रेट* : ८५.२८

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५१

*एकूण नमुने* : *४ लाख ८४ हजार ४६१*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील २० बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १५ : आज अमरावती जिल्ह्यातील २० बाधितांचा मृत्यू झाला. त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झालेल्या वाशीम जिल्ह्यातील १ अशा १ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण २१ जणांचा मृत्यू झाला. )

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ४२, पुरुष, अंजनगाव ( एकता रुग्णालय, दर्यापूर )
२) ७५, पुरुष, सेमाडोह, चिखलदरा ( उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर )
३) ७०, पुरुष, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
४) ५०, महिला, ब्राह्मणवाडा, ( जिल्हा कोविड रुग्णालय )
५) ७०, पुरुष, चोरमाऊली, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
६) ६१, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
७) ४०, पुरुष, वलगाव ( जिल्हा कोविड रुग्णालय )
८) ७२, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ६०, महिला, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ८५, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ७०, महिला, मोझरी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ५०, महिला, शेंदूरजना घाट ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ५३, पुरुष, शोभा नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ५०, महिला, साई नगर, परतवाडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ६०, महिला, जरूड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ४०, पुरुष, खापरखेडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ६७, पुरुष, दर्यापूर ( एकता रुग्णालय , दर्यापूर )
१८) ५२, महिला, राहुल नगर, अमरावती ( दयासागर रुग्णालय )
१९) ८५, पुरुष, जयंत कॉलनी, अमरावती ( सनशाईन रुग्णालय )
२०) ६५, पुरुष, हिरापूर ( भामकर रुग्णालय, अचलपूर )

 

*या वीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

*——————————————-*

*खालील १ रुग्णाचा जिल्ह्यात उपचार घेताना मृत्यू झाला मात्र त्यांची चाचणी व निष्कर्षाची नोंद त्या त्या जिल्ह्याच्या अभिलेखात घेण्यात आली आहे.*

१) ५०, पुरुष, वाशीम ( एकता रुग्णालय, दर्यापूर )

०००००