*तिवसा शहर काँग्रेस व यशोमतीताई ठाकूर मित्र मंडळातर्फे ताईंचा वाढदिवसानिमित्त तिवसा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सट्रेटर वितरीत*

0
808
Google search engine
Google search engine

तिवसा:-

यशोमतीताई यांचा वाढदिवसानिमित्त तिवसा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सट्रेटर वितरीत करण्यात आले.
मतदारसंघातील सर्वच सरकारी रुग्णालय, उपकेंद्र मध्ये हे अत्यावश्यक असलेले ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यशोमतीताई ठाकूर मित्र मंडळाच्या वतीने उपलब्ध करून दिले.


राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा बघता आणि तिवसा येथील दाखल कोव्हीड रुग्णालयातील रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमात तिवसा येथील विनोद पटेल यांनी पटेल परिवार तर्फे सुद्धा यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त १ कॉन्सट्रेटर देण्यात आले.
यावेळी तिवसा ग्रामीण रुग्णालयात यशोमती ठाकूर यांच्या सुकन्या आकांक्षा ठाकूर , तालुका आरोग्य अधिकारी जोत्सना पोटपिटे, डॉ रोशन बोके,डॉ गौरव विधळे, नगराध्यक्ष वैभव वानखडे, माजी जि प सभापती दिलीप काळबांडे, डॉ आदित्य भैय्या,अतुल वै देशमुख ,गजानन काळे, ओ एस डी प्रमोद कापडे, विनोद पटेल किशोर गवळी, योगेश वानखडे, अनिकेत देशमुख,डॉ वैभव अंधारे, सचिन गोरे, परिचारिका सोनल ठाकूर, अजीम शहा, शिवा तिखाडे, रुग्णसेवक वैभव बोकडे, बंडू कदम, अंकुश देशमुख, सागर खांडेकर, उमेश राऊत, किसन मुंदाणे, प्रसाद लाजुरकर, संजय चौधरी, आशिष खाकसे, यदनेश तिजारे, अनिकेत प्रधान ,आनंद शर्मा , अतुल वानखडे ए एन एम प्रतिभा शेंडे, नीलिमा जवंजाळ, पूनम गजभिये, सुरेखा वानखडे, शारदा लोखंडे उपस्थित होते.