*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
4584
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (10)

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. १७ मे २०२१_

 

*एकूण पॉझिटिव्ह : ८७०* (प्रगतीपर ८३ हजार ८०० )

*दाखल रूग्ण* : २२४७

*डिस्चार्ज* : ११२५ ( प्रगतीपर ७२ हजार १३४ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १८७३ (आज १२९, आजपर्यंत १६ हजार १०७ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ६२७६ (आज ६३३, आजपर्यंत २०६०९ )

*मृत्यू* : २० ( एकूण १२७० )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : १०३९६

*रिकव्हरी रेट* : ८६.०८

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५२

*एकूण नमुने* : *४ लाख ९२ हजार ९९६*

०००००

 

( _जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या यादीनुसार_ )

*अमरावती जिल्ह्यातील २० बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. १७ : आज अमरावती जिल्ह्यातील २० बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ९२, पुरुष, पथ्रोट, अचलपूर ( उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर )
२) ४६, पुरुष, अंजनगाव सुर्जी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
३) ७०, महिला, अकोट ( उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर )
४) ४३, पुरुष, कठोरा, अमरावती ( यादगिरे रुग्णालय )
५) ६२, महिला, साई नगर, अमरावती ( यादगिरे रुग्णालय )
६) ४३, महिला, वाशीम ( पाटणकर रुग्णालय )
७) ४५, पुरुष, परतवाडा ( पाटणकर रुग्णालय )
८) ७०, महिला, फतेपुर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ५५, महिला, चिखलदरा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ५०, महिला, कुऱ्हा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
११) ६०, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१२) ७०, महिला, रवी नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ७०, पुरुष, माया नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१४) ८४, पुरुष, भंडारज, अंजनगाव सुर्जी
( जिल्हा कोविड रुग्णालय )
१५) ७१, पुरुष, न्यू हनुमान नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१६) ७०, पुरुष, बेनोडा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१७) ६५, महिला, वर्धा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१८) ७८, पुरुष, साई नगर, अमरावती ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१९) ५९, पुरुष, धामणगाव रेल्वे ( अंबादेवी रुग्णालय )
२०) ७७, पुरुष, मूधळकरपेठ, अमरावती ( रिम्स रुग्णालय )

*या वीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*

( उक्त यादीतील रुग्णांचे मुळ पत्ता इतर जिल्ह्यातील असला तरी त्यांची तपासणी अमरावती जिल्ह्यात होऊन त्याचे निष्कर्षानुसार प्रशासनाकडून त्यांची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. त्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या अभिलेखात समाविष्ट करण्यात आले.)

*————————————————–*

०००००