*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा

0
3564
Google search engine
Google search engine

 

pdfresizer.com-pdf-resize (2)

 

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. २८ मे २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ४९६* (प्रगतीपर ९१ हजार ०२६ )

  1. *दाखल रूग्ण* : १६१३

*डिस्चार्ज* : ७४१ ( प्रगतीपर ८३ हजार ३०८ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : १०९२ (आज ७१, आजपर्यंत १७१२८)

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : ३५८६ (आज ११३, आजपर्यंत २५१०९ )

*मृत्यू* : १३ ( एकूण १४२७ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ६२९१

*रिकव्हरी रेट* : ९१.५२

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५७

*एकूण नमुने* : *५ लाख ५० हजार ७४६*

०००००

*अमरावती जिल्ह्यातील १३ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. २८ : आज अमरावती जिल्ह्यातील १३ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ६५, पुरुष, अंजनगाव सुर्जी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
२) ६०, महिला, निंभा, चांदुर रेल्वे ( PDMC रुग्णालय )
३) ५०, महिला, नांदगाव पेठ ( PDMC रुग्णालय )
४) ८०, पुरुष, राम नगर, अमरावती ( सिटी रुग्णालय )
५) ५७, पुरुष, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )
६) ६०, महिला, ब्राह्मणवाडा शिरखेड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
७) ६०, पुरुष, मोर्शी ( जिल्हा कोविड रुग्णालय )
८) ५२, पुरुष, पूर्णा नगर, भातकुली ( जिल्हा कोविड रुग्णालय )
९) ४५, पुरुष, सातरगाव, तिवसा ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१०) ६०, पुरुष, मोर्शी ( एक्झॉन रुग्णालय )
११) ५०, महिला, चोरमाऊली, लोणी ( इर्विन रुग्णालय )
१२) ५५, महिला, पवनी, वरुड ( जिल्हा कोविड रुग्णालय )
१३) ४५, महिला, काकडा, अचलपूर ( जिल्हा कोविड रुग्णालय )

०००००००००