*आजच्या कोरोना रुग्णांची सम्पूर्ण यादी , डिस्चार्ज रुग्णांची संख्या व आज कोरोनाने दगावलेल्या रुग्णांची सम्पूर्ण यादी एकाच बातमीत – पहा*

0
3352
Google search engine
Google search engine
pdfresizer.com-pdf-resize (7)

 

*_अमरावती जिल्हा कोविड स्थिती_*

_*मध्यान्होत्तर अहवाल*_

_दि. ०१ जून २०२१_

*एकूण पॉझिटिव्ह : ३३८* (प्रगतीपर ९२ हजार ४८६ )

*दाखल रूग्ण* : १४२६

*डिस्चार्ज* : ७२४ ( प्रगतीपर ८६ हजार ४५७ )

*गृह विलगीकरण (महापालिका)* : ९४६ (आज २९, आजपर्यंत १७३१४ )

*गृह विलगीकरण (ग्रामीण)* : २१९६ (आज ९९, आजपर्यंत २५६९९ )

*मृत्यू* : ७ ( एकूण १४६१ )

*ऍक्टिव्ह रुग्ण* : ४५६८

*रिकव्हरी रेट* : ९३.४८

*डब्लिंग रेट* : ५४

*डेथ रेट* : १.५८

*एकूण नमुने* : *५ लाख ७७ हजार २४९*

०००००

 

*अमरावती जिल्ह्यातील ७ बाधित आज अमरावतीत दगावले*

अमरावती, दि. ०१ : आज अमरावती जिल्ह्यातील ७ बाधितांचा मृत्यू झाला.

त्यानुसार,

*अमरावती जिल्ह्यातील*

१) ३२, पुरुष, अंजनगाव सुर्जी ( *सिटी रुग्णालय* )
२) ७०, पुरुष, जुनी वस्ती कांडली, परतवाडा ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
३) ५०, महिला, भंडारज, अंजनगाव सुर्जी ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
४) ६५, पुरुष, अचलपूर ( *उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर* )
५) ५५, महिला, भंडारज, अंजनगाव सुर्जी ( *PDMC रुग्णालय* )
६) ८९, पुरुष, अंजनगाव सुर्जी ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )
७) ४४, पुरुष, खल्लार, दर्यापूर ( *जिल्हा कोविड रुग्णालय* )

*या सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला*