हिवरखेड परिसरात आदीवासी गावांमध्ये, ये येड्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण,

0
958
Google search engine
Google search engine

सोशल डिस्ट्रीग ठेवत शॉट मराठी चित्रपटाचे चित्रिकरण संपन्न

आकोटःहिवरखेड येथे नजीक असलेल्या मध्यप्रदेशाच्या बॉण्डरीवर म्हणजेच नयाखेडा येथे स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी चित्रपटाचा श्री गणेशा करण्यात आला,

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावाचे नाव या शॉट चित्रपटामुळे पुढील काळी भूषविण्यात येणार तसेच या मराठी चित्रपटाचे नाव , ये येड्या असून मोठ्या सिटीतुन आलेल्या या कलाकाराचे कोविड टेस्ट करून चित्रपटाला प्रारंभ केला, कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेऊन सर्व बाजू पाहण्यात आल्या,

या चित्रपटात प्रथम कलाकारांची भूमिका
भूषण खडसे,(चंदया)
नितीन कांबळे,(कॅमेरामन)
प्रतीक्षा गजबिये ( अभिनेत्री)
संगीता चव्हाण, (आईचीभूमिका)
नैता दिघे, (जानि)
चैत्रा जोंधळे,(पिंके )
सुहास वैध,( अण्णा) यांनी पार पाडली तसेच
विशेष मार्गदर्शक सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे
निर्माते ,विनोद रोजतकार, सागर खराटे,रुपेश तायडे,
गाव दर्पन आई प्रोडक्शन, यांचे सुद्धा
विशेष सहकार्य लाभले असून
अर्जुन खिरोडकार मित्र परिवार यांचे मोलाचे कार्य लाभले तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार बांधावानि सहकार्य केले, असून अशा मराठी चित्रपटाचे चित्रीकरण ग्रामीण भागात झाल्याने या मध्ये आकोला, अमरावती, बुलढाणा, जिल्ह्यातील ग्रामीण कलाकारांना सुद्धा संधी मिळाली व हिवरखेडसह चिचारी, नयाखेडा आदिवासी बांधवांच्या गावाचे नाव मोठ्या सिटीच्या पडद्यावर झळकणार म्हटल्याने गावकऱ्यांनी या छोट्या कलाकाराचे कौतुक करून सहकार्य सुद्धा केले,