अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी कोठडीत  असलेल्या आरोपीने घेतला घळफास

0
2470
Google search engine
Google search engine

अमरावती :- *विदर्भ 24 न्यूज*
*बिग  *ब्रेकिंग….*
. राजापेठ पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी ने गळफास घेऊन गुरुवारी सकाळी आत्महत्या केली   …. सागर ठाकरे 25 खंबीत तालुका मोर्शी असे पोलीस कोठडीत आत्महत्या करणाऱ्या चे नांव आहे…. त्याला  जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते… तो राजापेठ पोलीस कोठडीत होता….

मध्यरात्रीच्या सुमारास सागरने आपल्या शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 7 च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर तसेच सीआईडीचे अधीक्षक अमोल गावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.