अमरावती सिटी न्यूज अपडेट:-
*जिल्ह्यात नवे ६ कोरोना रुग्ण आढळले*
अमरावती, दि. २२ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*६* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.
त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार ६४०* झाली
00000